श्री हनुमंताची आरती | Shri Hanuman Aarti in Marathi
श्री हनुमान आरती Lyrics (Shri Hanuman Aarti lyrics in Marathi) सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी ।।करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनी ।।गडबडिलें ब्रम्हांड धाके त्रिभुनवी ।।सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ।। १ ।।जय देव जय देव जय हनुमंता ।। तुमचेनी प्रसादें न भी कृतांता ।। जय।। धृ ।।दुमदुमली पाताळें उठिला प्रतिशब्द ।।थरथरिला धरणीधर मानीला खेद ।।कडकडिले पर्वत … Read more